इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग

Powering the Future with Electrical Innovation

विद्युत अभियांत्रिकी हि अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात मोठी व विविध क्षेत्रात प्रभाव असणारी एक शाखा आहे. विद्युत शक्ती व संदेशाचा वापर केल्या जाणाऱ्या प्रणालींची व उपकरणांची रचना, उत्पादन, उपयोजन व विकास करणारी ही शाखा आहे. ही शाखा विद्युत व विद्युत चुंबकत्वाचा अभ्यास व त्यांचे उपयोग यांच्याशी निगडीत आहे. तसेच इलेक्ट्रीक मोटर्स, नेव्हीगेशन सिस्टम्स, मेडिकल उपकरण, ब्रॉडकास्ट आणि कम्युनिकेशन सिस्टम, वीज निर्मिती प्रणाली, इलेक्ट्रीक डिस्ट्रिब्युशन सिस्टम्स, इलेक्ट्रीक ग्रिड इत्यार्दीसारख्या उपकरणांच्या विकासाठी आणि देखभाल करण्याकरिता वीजेचा अभ्यास महत्वाचा आहे. उत्पादन उद्योग, सर्व प्रकारचे वीज प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात वीज कंपन्या, वीज निर्मिती आणि वितरण संबंधीत प्रकल्पांना कायम ठेवण्यासाठी विद्युत अभियंत्यांच्या शोधात असतात सार्वजनिक, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील उत्पादन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.

डिप्लोमानंतरच्या भविष्यातील संधी

सरकारी क्षेत्र
  • १) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पेरेशन (NTPC)
  • २) पॉवर ग्रीड कॉपोरशन ऑफ इंडिया लि. (Power Grid)
  • ३) भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (BHEL)
  • ४) तेल व नैसर्गिक गॅस निगम (ONGC)
  • ५) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL)
  • ६) कोल इंडिया लिमिटेड (CIL)
  • ७) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (SAIL)
  • ८) अणुऊर्जा संयंत्र, औद्योगिक बीज प्रकल्प
  • ९) महाराष्ट्र राज्य विद्युत नियमन महामंडळ
  • १०) सार्वजनिक बांधकाम विभाग
  • ११) स्टाफ सिलेक्शन कमिशन
  • १२) भारतीय रेल्वे
  • १३) भारतीय नौदलात विविध संधी
  • १४) इंडियन एअर फोर्स
खाजगी क्षेत्र
  • १) एबीबी
  • २) बजाज इंटरनेशनल प्रायव्हेट लि.
  • ३) क्रॉम्प्टन ग्रीव्हज लि.
  • ४) सीमेन्स लि.
  • ५) रिलायन्स पॉवर लि
  • ६) लार्सन अण्ड टुर्बो लि. (L & T)
  • ७) विप्रो लाईटींग
जॉब प्रोफाईल
  • १) अधिक सक्षम इलेक्ट्रिकल यंत्रे डिझाईन आणि विकसीत करणे
  • २) डिझाईन इंजिनिअर
  • ३) कॉलिटी कंट्रोल इंजिनिअर
  • ४) टेक्ट इंजिनिअर
  • ५) रिलायबिलीटी इंजिनिअर
  • ६) प्रोसेस अॅन्ड मॅन्युफॅक्चरींग इंजिनिअर
व्यवसाय
  • १) इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर