मेकॅनिकल इंजिनिअरींग

Building the Future with Mechanical Innovation

इंजिनिअरींग क्षेत्रातील मेकॅनिकल इंजिनिअरींग ही सर्वात जुनी व विस्तारीत शाखा आहे. सर्व यांत्रिक व्यवस्थांच्या मागचे तत्व व तिच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या भौतिक नियमांचा यात अभ्यास केला जातो. सार्वजनिक तथा औद्यागिक क्षेत्रात सर्वाधिक मागणी असणारी शाखा आहे. स्वयं रोजगार नोकरी अथवा व्यवसाय तसेच काळानुसार अत्याधुनिक होत असलेली व सर्वात जास्त संधी आणि रोजगार उपलब्ध करुन देणारी एकमेव शाखा म्हणजेच मेकॅनिकल

डिप्लोमानंतरच्या भविष्यातील संधी

सरकारी क्षेत्र
  • १) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC)
  • २) ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन (ONGC)
  • ३) इंडियन आर्मी, नेव्ही अॅन्ड एअर फोर्स
  • ४) भारत पेट्रो केमिकल लि. (BPCL)
  • ५) डिफेन्स, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनाइझेशन (DRDO)
  • ६) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)
  • ७) रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB)
  • ८) स्टेट गर्व्हमेंट टेक्निकल जॉब
  • ९) आरटीओ (RRB)
  • १०) इस्रो (ISRO)
खाजगी क्षेत्र
  • १) टाटा मोटर्स
  • २) महिंद्रा
  • ३) बॉश
  • ४) होंडा
  • ५) एल अॅन्ड टि
  • ६) जनरल मोटर्स
  • ७) मारुती
  • ८) टोयोटा
  • ९) फौंड्रीज
जॉब प्रोफाईल
  • १) मेकॅनिकल टेस्टींग इंजिनिअर
  • २) मेंटेनन्स इंजिनिअर
  • ३) कंट्रोल अॅन्ड ऑपरेशन इंजिनिअर
  • ४) प्रणाली विश्लेषक
  • ५) मेकॅनिकल मार्केटिंग इंजिनिअर
  • ६) क्वॉलीटी कंट्रोल इंजि.
स्वयं रोजगार
  • १) फॅब्रिकेशन शॉप
  • २) सर्व्हिस सेंटर
  • ३) ऑटोमोबाईल गॅरेज
  • ४) फौंड्री शॉप
  • ५) लेथ अॅन्ड सीएनसी सेंटर
  • ६) बायोमेडिकल प्रोडक्ट मॅनुफॅक्चरींग